अंगाई
ये रे ये रे वारा ,
झुलव झोपाळा ,
ये ग़ ये ग़ रातराणी ,
फुलव सुगंध बागदानी ,
येरे येरे चंदामामा ,
देऊन जा तू ,
गोड गोड पापा ,
या ग़ या चांदण्या ,
बागुलबुवा ला बांधूया ,
ये ग़ ये खारुताई ,
शेंगा,चणे खाऊ किती तरी ,
ये ये ग़ परीराणी ,
घेऊन जा तू स्वप्ननगरी ,
राशीराणी ला झोप ग़ आली ,
कोकीळताई गा ग़ तू अंगाई .
अविकल्प ।
No comments:
Post a Comment