Wednesday, March 6, 2013

एक चिमणी नटली साडीत ,
जाऊन बसली घोडागाडीत ,
वर सुटला सुसाट ,
घोडे सुटले मोकाट ,
चिमणी बसली रडीत .

No comments:

Post a Comment