Wednesday, March 6, 2013

Limericks   AA  BB  A   pattern
  
  एका झेब्राला आली शिंक ,
 उघडे पडले त्याचे बिंग ,
 पांढरा ,काळा पट्टा आख्खा ,
 पण रंग नव्हता तो पक्का ,
 झाले गाढव  निघाली धिंड .

No comments:

Post a Comment