आमची कल्पना
Wednesday, March 6, 2013
मिळाले तेथून धरून आणा शब्द आपण जुळउ या ,
कविता ह्या वेगळ्या ,आपण मिळूनी फुलउया ,
माझ्या कवितेला तुमची टाळी ,तुमच्या कवितेला माझी ,
मौज करूया आनंदाने ,
सगळ्यांना हसवूया ..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment